MPSC Rajyaseva Prelims 2024 (GS) Paper-I - HISTORY QUESTION PAPER || PDF DOWNLOAD
THE LEGAL WRIT-
0
Q. 1) Who among the following founded the 'Tilak School of Politics'?
Q. 2)Who among the following gave a personal sum of ₹ 25,000 to the Elphinstone Fund ?Q. 3) Who was the prominent participant in the Satyagraha at Dharasana in the Civil Disobedience Movement ?Q. 4) Who was the leader in the uprising of 1857 in Kanpur ?Q. 5)
Noted Warali painter Jivya Soma Mhase was honored with which of the following awards?
(a) Padma Bhushan (b) Padma shri (c) Shilpguru (d) National award for tribal artsQ. 6) Simuka was the founder of the ______ dynasty.Q. 7) Who was the main female collaborator with Mahatma Gandhi in the struggle of mill workers in Ahmedabad ?
Q. 8)
Identify the wrong pairs.
a.
Abdul Samad
Famous painter
b.
Takhte Taus
Peacock throne
c.
Prince Azam Shah
Bahamani ruler
d.
Bibi ka Makbara
Memorial of Dilras Bano
Q. 9)
What were the main principles of the National Education Policy of 1968 based on the recommendations of the Kothari Commission?
(a) Compulsory and free education till the age of 14 years.
(b) Higher position and improved pay for teachers.
(c) At least 10% of gross national income spent on education.
Q. 10) Which of the following taxes was collected from Hindu and Muslim landlords respectively during the Sultanate rule ?
Q. 11) After the split in the Indian National Congress in 1907, who made the statement National Congress Collapsed at Surat, this is our victory' ?Q. 12) Abdul Razzaq, a Persian traveller visited Vijayanagar during the period of which of the following rulers ?Q. 13)
Which of the following literature was written by King Harshavardhana?
Q. 14) Which of the following objectives was outlined in the Nehru Report?
(a) Achieving Dominion Status
(b) Creation of Two Nations
(c) Achieving Home Rule
(d) To gain complete Independence
Q. 15)
Match the correct pairs of extension centers of Swadeshi Movement and their concerned persons.
a.
Mumbai
i.
Chidambaram Pillai
b.
Delhi
ii.
Lala Lajpat Rai
c.
Punjab
iii.
Lokmanya Tilak
d.
Madras
iv.
Syed Raza Haider
(a) पद्मभूषण (b) पद्मश्री (c) शिल्पगुरु (d) नॅशनल अवार्ड फॉर ट्रायबल आर्टस्(a) (a) आणि (d) बरोबर आहेत (b) फक्त (a) बरोबर आहे (c) (b), (c) आणि (d) बरोबर आहेत (d) फक्त (d) बरोबर आहेQ. 6) सीमुक हा _______ घराण्याचा संस्थापक होता.(a) सातवाहन (b) शुंग (c) कण्व (d) शकQ. 7) अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण ?(a) सरोजिनी नायडू (b) अनुसया साराभाई (c) कस्तूरबा गांधी (d) अरूणा असफ अलीQ. 8)
चुकीच्या जोड्या ओळखा:
a.
अब्दुल समद
प्रसिद्ध चित्रकार
b.
तख्ते ताउस
मयूर सिंहासन
c.
राजपुत्र आझम शहा
बहामणी शासक
d.
बीबी का मकबरा
दिलरस बानो यांचे स्मारक
(a) फक्त (c) (b) (a) आणि (d) (c) (b) आणि (d) (d) (c) आणि (d)Q. 9)
कोठारी कमीशनच्या शिफारशीवर आधारित 1968 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती ?
(a) वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण.
(b) शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारीत वेतन.
(c) राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च.
(a) फक्त (a) आणि (b) (b) फक्त (b) आणि (c) (c) फक्त (a) आणि (c) (d) वरील सर्वQ. 10) सुलतानशाहीच्या शासनकाळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लीम जमिनदारांकडून घेतला जात असे ?(a) जिझिया आणि शर (b) जिझिया आणि खम्स (c) खिराज आणि जकात (d) खम्स आणि जकातQ. 11) इ.स. 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, 'सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे', असे विधान कोणी केले ?(a) लॉर्ड कर्झन (b) लोकमान्य टिळक (c) लॉर्ड मोलें (d) लॉर्ड मिन्टोQ. 12) खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक या फारशी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली ?(a) हरीहर (b) कृष्णदेवराय (c) देवराय (d) देवराय IIQ. 13)
हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहीले ?
(a) प्रियदर्शिका
(b) हर्षचरीत
(c) रत्नावली
(d) नागानंद
(a) फक्त (a), (c) आणि (d) (b) फक्त (a), (b) आणि (c) (c) फक्त (a), (b) आणि (d) (d) वरील सर्वQ. 14) नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते ?(a) वसाहतीचे स्वातंत्र्य मिळविणे (b) दोन राष्ट्रांची निर्मिती (c) स्व-शासन मिळविणे (d) पूर्ण स्वातंत्र्य मिळविणेQ. 15)
स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा :
a.
मुंबई
i.
चिदंबरम पिलाई
b.
दिल्ली
ii.
लाला लजपतराय
c.
पंजाब
iii.
लोकमान्य टिळक
d.
मद्रास
iv.
सय्यद रझा हैदर
(a) a - iv, b - iii, c - ii, d - i (b) a - iii, b - iv, c - ii, d - i (c) a - iv, b - i, c - ii, d - iii (d) a - i, b - ii, c - iv, d - iii CREDIT TO : TESTBOOK.COM